वीज पुरवठा खंडित
३० मार्च २०२६
११ केव्ही म्हार्दोळ फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आकार आणि म्हार्दोळ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२१२