वीज पुरवठा खंडित
३० मार्च २०२६
२०० केव्हीए हॉरीजन कासब्लांका डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत हॉरीजन कासब्लांका इमारत, जुने सांगोल्डा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२११
