Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२५ मार्च २०२६

११ केव्ही खोला भूमीगत फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संपूर्ण खोला ग्रामपंचायत परिसर, नुवें आणि बेतुल ग्रामपंचायतील कोडली आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०८

Skip to content