Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२५ मार्च २०२६

११ केव्ही ऑडिट भवन फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत महालक्ष्मी बिल्डिंग, ग्रीन व्हॅली, टी. प्रकाश आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे आल्तिन येथील ४०० केव्हीए मायक्रोवेव्ह ट्रान्सफॉर्मरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत ई-टाइप क्वार्टर्स, डी-टाइप क्वार्टर्स (डी८, डी९, डी१०, डी११, डी१२, डी१२, डी१३), सी-टाइप क्वार्टर्स, ए-टाइप क्वार्टर्स (आय, जे, के, एल, एम, एन), गोवा राज्य निवडणूक आयोग, उत्पादन शुल्क विभाग, मुलांचे वसतिगृह, सती मंदिराच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०७

Skip to content