सचिवालयात वंदे मातरमचा सामूहिक गायन कार्यक्रम संपन्न
२५ मार्च २०२६
राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आज पर्वरी येथील सचिवालयात वंदे मातरमचे सामूहिक गायन झाले.
मुख्य सचिव, डॉ. व्ही. कांदावेलू आयएएस यांनी मंत्रालय आणि सचिवालयातील सर्व सचिव आणि सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी वंदे मातरमच्या या कार्यक्रमाला उत्साहाने सहभाग घेतला आणि राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक भावना दिसून आली.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०५
