वीज पुरवठा खंडित
२४ मार्च २०२६
२०० केव्हीए ईशा अपार्टमेंट पर्वरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत सांगोल्डा, भुतकीवाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०२
