Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२३ मार्च २०२६

४०० केव्हीए एकोशी फिल्ड टारन्सफोरमरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एकोशी, गंगोज, मारिंगण मंदिर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/१९७

Skip to content