Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२३ मार्च २०२६

समर्थ डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत समर्थ रेसिडेन्सी, बार्रेटो अपार्टमेंट, पीस हेवन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/१९५

Skip to content