वीज पुरवठा खंडित
१७ मार्च २०२६
समर्थ डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत समर्थ रेसिडेन्सी, बार्रेटो अपार्टमेंट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१९०
