Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१० मार्च २०२६

११ केव्ही करमळी फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत शारदा मंदिर स्कुल, आरपी शिवा, प्रेस्कॉन होम्स, हेल्थव्हे, गोल्ड कोस्ट, एला क्रस्ट सुरेश परूळेकर, वेंकदारी, अडवलपालकर, मोरीस गॅरेज, मिल्की वीस्ट आणि करमळी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१७०

Skip to content