Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

१० मार्च २०२६

वीज खात्याने काणकोण तालुक्यातील लोलयें पोळे येथे मे. महामाया सर्व्हिस स्टेशनजवळ नव्याने उभारण्यात आलेले १०० केव्हीए ट्रान्सफोरमर केंद्र व त्याच्या संघटित वीज यंत्रणा ९ मार्य २०२६ रोजी पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.

लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.

मा/वाप/दिबांएपी /रना/ २०२/१६८

Skip to content