Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

९ मार्च २०२६

११ केव्ही माशेल फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत चिमुलवाडा, ओरगाव, माशेल मार्केटच्या काही भागात, गणेशनगर भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१६५

Skip to content