Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

९ मार्च २०२६

११ केव्ही न्यू वाडे फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत संपूर्ण न्यू वाडे आणि शांतीनगर भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही वाडे लेक फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत वाडे, मेरशी वाडे आणि चिखलीच्या काही भागात (बीएसएनएल जवळ), मोगुबाई इस्टेट, कॉटेज हॉस्पिटल आणि सुशीला सी विंड्स, मुंडवेल आणि पै हॉस्पिटल भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१६४

Skip to content