वीज पुरवठा खंडित
५ मार्च २०२६
४०० केव्हीए रूमडर ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत रूमडर बेलॉय, आगना, गोपिका हॉटेल भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१५५
