Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२६ फेब्रुवारी २०२६

केदार गिरीजा ४०० केव्हीए ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ओर्लांडो गार्डन, पात्रांव प्लाझा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४६

Skip to content