Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

डॉ. बुगडे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

२६ फेब्रुवारी २०२६

राज्य निबंधक कार्यालयाने तथा नोटरी सेवा प्रमुख कार्यालयाने नोंदणी खात्याचे जिल्हा निबंधक डॉ. गौरेश बुगडे यांची अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, इतर मागासवर्गीय, माजी सैनिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण आणि इतर संबंधित विषय हाताळण्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४४

Skip to content