Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२३ फेब्रुवारी २०२६

सागर सोसायटी ४०० केव्हीए डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सागर सोसायटी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३९

Skip to content