Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

मतदार यादी प्रसिध्द करण्यास मुदतवाढ

१२ फेब्रुवारी २०२६

भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२६ ही पात्र तारीख ठरवून विशेष मतदार यादी उजळणी मोहिमेंव्दारे तयार केलेली मतदार यादी प्रसिध्द करण्याची मुदत २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविली आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३१

Skip to content