फॉर्म्युला ४ रेसिंग स्पर्धेसाठी नियंत्रण कक्ष
१२ फेब्रुवारी २०२६
१४ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित फॉर्म्युला ४ रेसिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आणि प्रभावी देखरेख, घटना प्रतिसाद आणि सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे..
आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक ११२ असा आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष उत्तर गोवा जिल्हाधिकारी पणजी ०८३२-२२२५३८३/ २४२६५७८, तालुका नियंत्रण कक्ष, उपजिल्हाधिकारी कार्यालय, पेडणे, श्री शिवानंद नाईक, भ्रमणध्वनी क्रमांक- ९७६५२५७००९, ०८३२- २२०११४२, मामलेदार श्री रणजीत आर. साळगावकर, भ्रमणध्वनी क्रमांक- ९७६४२६८७५७, ०८३२- २२०१२२३. पोलीस नियंत्रण कक्ष मोपा पोलीस स्टेशन ०८३२- २९१४१९१, उत्तर गोवा पोलीस नियंत्रण कक्ष ७८७५७५६००० वर संपर्क करावा.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३०

