latest EventsLatest NewsMarathi Press ReleasePress Releases

१८ जानेवारी रोजी बलिदान दिवस

११ फेब्रुवारी २०२६

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिले शहीद हुतात्मा बाळा राया मापारी यांच्या पुण्यतिथी (बलिदान दिवस) निमित्त अस्नोडा बार्देश येथील त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री स्मारकावर पुष्पचक्र वाहतील. पोलीस पथक यावेळी मानवंदना देईल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२७

Skip to content