वीज पुरवठा खंडित
९ फेब्रुवारी २०२६
कन्स्ट्रक्शन डीटीसी ताळगांव फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत रवीरीड कॉलनी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११६

