वीज पुरवठा खंडित
९ फेब्रुवारी २०२६
मेरीडियन आणि चिंबुलकर डीटीसी ताळगांव फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चिंबुलकर कॉलनी, मॉडेल्स म्रेरिडीयन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११५

