Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

४ फेब्रुवारी २०२६

११ केव्ही पाडे फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत बेंदुर्डे, सुबदोळे, बसराय, खाडे, काजूवाडा, आशिर्वाद- बाळ्ळी, काजूगोट्टो आणि बार्से- केडे ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०१

Skip to content