वीज पुरवठा खंडित
२ फेब्रुवारी २०२६
आकें मडगांव येथील गॅव्हन ट्रान्सफॉर्मर सेंटरचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत डॉन बॉस्को चॅपल, कल्याणी भान भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९२

