Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

३० जानेवारी २०२६

१५० केव्हीए देवगी ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत देवगी आणि चोडणच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८९

Skip to content