वीज पुरवठा खंडित
२१ जानेवारी २०२६
११ केव्ही शिवोली फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत फर्नांडिसवाडा, खडप आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४७

