वीज पुरवठा खंडित
१३ जानेवारी २०२६
कुडतरी येथील सकले दागुल डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत सकल दागुल भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे कुडतरी येथील वयले दागुल डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत, वयले दुगाल भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
तसेच कुडतरी येथील विराभाट जुना डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत विराभाट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/२९

