Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

९ जानेवारी २०२६

११ केव्ही असोल्णा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत, कारोय, झायनो आंबेली, मैदान, सुकोमाडे, कोलोवाडो, कायरावाडो, एसपी हॉल, कुलासोवाडो, बागा, बांध, वेळ्ळी, आंबेली पंचायत, आमदाराचे ऑफिस आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही असोल्णा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत, बेनफोल, कारमोणा पूल, मुळ्ळेवाडो, ओरेल, असोल्णा चर्च, गिंडे अपार्यमेंट, सांतवाडो, तारीवाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१६

Skip to content