casibom giriş

ताळगांवमध्ये दुचाकी आणि चार-चाकी वाहनांसाठी पे पार्किंगची सूचना

२६ सप्टेंबर २०२५

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ताळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत, सेंट मायकल चर्च स्मशानभूमीसमोर आणि सा पॉल बाजार येथील वॉर्ड क्रमांक ८ मधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पे पार्किंग जागा अधिसूचित केली आहे. ४ तासांपर्यंतच्या दुचाकी वाहनांसाठी ५ रुपये, ४ तास ते १२ तासांसाठी १० रुपये आणि १२ तास आणि २४ तासांपेक्षा कमी कालावधीसाठी १५ रुपये तर ४ तासांपर्यंतच्या चारचाकी वाहनांसाठी २० रुपये आणि पुढील प्रत्येक अतिरिक्त तासासाठी १५ रुपये शुल्क असेल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६९४

Skip to content