वीज पुरवठा खंडित
५ एप्रिल २०२५
११केव्ही आरोसी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बा दे, फालवाडो आणि सुखाभा ट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही कांसा वली फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत क्वीनी भागात, साई विहार, कांटे, मुर्डी, एसजे कन्स्ट्रक्शन, कुएली, बोरसुले, ओसोइले आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/ एपी/र ना/२०२५