NEWS & EVENTS

  • POWER SHUTDOWN May 15, 2026
    Panaji: May 15, 2026 A power shut down has been arranged on May 17, 2026 from 6.00 a.m to 01.00 p.m at 33KV Microlab, Pentair, Finolex, Cocacola, Birla, Molbios, Watson, Lupin and 110KV Cipla,  Verna to shift  of 110KV line of Ponda Verna and Xeldem Verna circuit from existing AIS system into new  110KV GIS Switchgear. Entire Verna ...
  • वीज पुरवठा खंडित May 15, 2026
    १५ मे २०२६ ३३ केव्ही मायक्रोलॅब, पेंटेअर, फिनोलेक्स, कोकाकोला, बिर्ला, मोल्बायोस, वॉटसन, ल्युपिन आणि ११० केव्ही सिप्ला, वेर्णा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२६ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वेर्णा औध्योगिक भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३२५
  • वीज पुरवठा खंडित May 15, 2026
    १५ मे २०२६ ११ केव्ही कुंकळी आयडीसी-१ आणि २ फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत संपूर्ण एलटी आणि कुंकळीतील ११ केव्ही ग्राहकांना वीज पुरवठा केला जाणार नाही. त्याचप्रमाणे ११ केव्ही चिंचिणी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १८ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० ...
  • राष्ट्रीय डेंग्यू दिवस संपन्न May 15, 2026
    १५ मे २०२६ आज वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळण्यासाठी’ राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज नियंत्रण कार्यक्रम, वास्को येथील आयुष्मान आरोग्य मंदिर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गोवा शिपयार्ड लिमिटेडचे ...
  • INTERNATIONAL MUSEUM DAY CELEBRATIONS FROM MAY 16-18 May 15, 2026
    Panaji: May 15, 2026 The Goa Science Centre and Planetarium, Miramar in collaboration with the Directorate of Museums is organizing the International Museum Day 2026 on the theme “Museums Uniting Divided World”. The exhibition will be inaugurated on May 16, 2026 and will be open to the public from May 16 to 18, 2026 from 9.30 ...
  • DISTRICT LEVEL MONITORING COMMITTEE REITERATES IMPORTANCE OF MENTAL-HEALTH SUPPORT, APPEALS TO ALL STAKEHOLDERS TO ACT WITH SENSITIVITY, RESTRAINT May 14, 2026
    Emphasizes strict adherence to the guidelines issued by the Press Council of India on reporting of suicide, including avoidance of sensational headlines, speculative narratives, disclosure of methods or locations, circulation of personal content, and oversimplified attribution of causes May 13, 2026 The District Level Monitoring Committee constituted to review the recent student suicide incidents at BITS Pilani, ...
  • वीज पुरवठा खंडित May 14, 2026
    १४ मे २०२६ २०० केव्हीए बँक ऑफ इंडिया डीटीसी आणि २०० केव्हीए आम्रपाली डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ग्रामपंचायत मांद्रेमधील मधलामाज, आमदार कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर आणि महालसा मंदिर, तसेच मांद्रेमधील जुनसवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३२२
  • केळशी रेंजमध्ये लहान शस्त्रांचा गोळीबार प्रशिक्षण May 14, 2026
    १४ मे २०२६ शस्त्र प्रशिक्षण विभाग आयएनएस हंसा, दाबोळी येथे २९ मे २०२६ रोजी केळशी रेंज भागात लहान शस्त्रांचे गोळीबार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. गोळीबार रेंज जवळच्या भागातील नागरिकांना आणि मालमत्तेस कोणताही धोका नसेल. गोळीबाराच्या आवाजाने रहिवाशांनी घाबरू नये असा सल्ला देण्यात येत आहे. तथापि, केळशी रेंज लगतच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास स्थानिक नागरिकांना मनाई आहे. तसेच मासेमारी ...
  • वीज पुरवठा खंडित May 14, 2026
    १४ मे २०२६ ११ केव्ही सीटी, चर्च, विमानतळ, न्यूवाडे, वाडे लेक आणि ३३ केव्ही गोवा शिपयार्ड फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वास्को शहरातील सेंट एन्ड्र्यु कॉलेज ते रेल्वे सर्कल, एमएमसी इमारत, वॉलांत, मुंडवेल, मायमोळे, खारीवाडा, पिशी डोंगरी, नॉनमॉन, मांगूर हील कोम्युनिदाद हॉल, आनंद रेसिडेन्सी डीटीसी, ...
  • MOU SIGNED FOR AVAILABILITY OF CERTIFIED, HIGH QUALITY SEED TO GOA’S FARMERS May 14, 2026
    Panaji: May 13, 2026 A Memorandum of Understanding (MoU) has been signed between Bharatiya Beej Sahakari Samiti Ltd. (BBSSL), New Delhi and Adarsh Krishi Sahakari Kharedi Vikri Parakriya Saunstha Maryadit, Balli, Quepem, Goa (AKSKVPS) (Nodal Agency for State of Goa) on Tuesday. The primary objective of this MOU is to establish a framework ...
Skip to content