- सात पंचायतींना आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त January 23, 2026
२३ जानेवारी २०२६
स्थानिक प्रशासनाचे व्यावसायिक, नागरिक केंद्रित आणि पारदर्शक व्यवस्थेत रूपांतर करण्याच्या उद्देशाने गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्था आणि पंचायत संचालनालयाने आज पर्वरीतील सचिवालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यातील सात ग्रामपंचायतींना आयएसओ प्रमाणपत्रे मिळविली.
पंचायत मंत्री श्री. माविन गुदिन्हो याच्याहस्ते कार्यक्षम सार्वजनिक सेवा पुरवठ्याचे प्रतिबिंबित करणाऱ्या वळवई, सरझोरा, सा मातियास, केरी-तेरेखोल, मेणकुरे-धुमासे, हरवळे आणि चिखली ...
- गोवा विध्यापिठाकडून प्रोजेक्ट स्टाफ पदासाठी अर्ज January 23, 2026
२३ जानेवारी २०२६
गोवा विध्यापिठाने गोवा राज्य रिसर्च फांऊडेशन पुरस्कृत डिजीटल एम्पावरमेंट ट्रान्सफोरमिंग फायनान्सियल इंडेपेंडन्स फोर गोवा सिनियर सिटीजन्स या विषयावरील प्रकल्पावर गोवा विध्यापिठाच्या गोवा बिजीनेस विभागात काम करण्यास एका प्रोजेक्ट स्टाफ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
प्रकल्पाचा कार्यकाळ ...
- वीज पुरवठा खंडित January 22, 2026
२२ जानेवारी २०२६
को- एक्जिस्ट फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत को- एक्जिस्ट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/५०
- वीज पुरवठा खंडित January 22, 2026
२२ जानेवारी २०२६
सबनीस पार्क फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सबनीस पार्क, आल्कॉन रेसिडेन्सी, पेपर फ्राय आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४९
- २६ जानेवारी २०२६ रोजी राणे बंडाच्या स्मृतीस आदरांजली January 22, 2026
२२ जानेवारी २०२६
२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सत्तरीतील नाणूस किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात राणे बंडाच्या स्मृतीस आदराजली वाहण्यात येईल. पर्येच्या आमदार डॉ देविया राणे बंडाच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहतील तसेच इतर मान्यवर स्मारकावर पुष्पांजली वाहतील.
पोलिस गार्ड ऑफ ऑनर अभिवादन करतील आणि लास्ट पोस्टची धुन आळवतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४८
- NATIONAL VOTERS’ DAY ON JAN 25 January 22, 2026
Panaji: January 22, 2026
The Office of the Chief Electoral Officer, Goa, in coordination with the District Election Officer, South Goa, will be organizing the 16th State-Level National Voters’ Day on January 25, 2026 at Rajiv Gandhi Kala Mandir, Ponda, at 11.00 am.
Governor of Goa, Shri Pusapati Ashok Gajapathi Raju, will grace the occasion as ...
- GOVERNOR TO PAY FLORAL TRIBUTE AT AZAD MAIDAN ON JAN 30 January 22, 2026
Panaji: January 22, 2026
Governor of Goa Shri. Pusapati Ashok Gajapathi Raju will place the wreath on the Martyrs Memorial followed by Chief Minister Dr. Pramod Sawant, Speaker of the Goa Legislative Assembly, Ministers and other dignitaries, on January 30, 2026 at 10:30 am in the Memory of those who laid their lives in ...
- POWER SHUT DOWN January 22, 2026
Panaji: January 22, 2026
A Power shut down has been arranged on January 23, 2026 at Vagullem DTC from 9.00 a.m. to 5.00 p.m. for maintenance works. Affected areas are Vagullem, Curtorim and surrounding areas.
Similarly, a power shut down has been arranged on January 24, 2026 at Maina Bazar DTC from 9.00 a.m. to 5.00 ...
- POWER SHUT DOWN January 21, 2026
Panaji : January 21, 2026
A Power shut down has been arranged on January 22, 2026 at 11 KV Siolim Feeder from 9.00 a.m. to 2.00 p.m. for maintenance works. Affected areas are Gholan and surrounding areas in V.P. Marna Siolim.
Similarly, a power shut down has been arranged on January 23, 2026 at 11 ...
- वीज पुरवठा खंडित January 21, 2026
२१ जानेवारी २०२६
११ केव्ही शिवोली फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत फर्नांडिसवाडा, खडप आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४७