NEWS & EVENTS

  • RESTRICTIONS ON LIQUOR TRANSPORTATION DURING BYE- ELECTION May 4, 2026
    Panaji: May 04, 2026 Department of Finance (Revenue & Control) has notified that no liquor shall be transported from one place to another within the areas under the jurisdiction of 4 vacant wards of the Village Panchayats are Pissurlem and Dongurli, Thane in Sattari, Batim in Tiswadi and Verna in Salcete from May 09, ...
  • PROPOSED RESTRICTED WATER SUPPLY CANCELLED May 4, 2026
    Panaji: May 04, 2026 The public are informed that the proposed restricted water supply shutdown on May 05, 2026 and May 06, 2026 for urgent shifting of 600 mm DI Conveying mains from Survey No. 104/4B at Kodal, Karapur in Mayem Constituency stands cancelled. DI/INF/AXP/SAG/CR/SN/2026/136
  • निवडणूक काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश May 4, 2026
    ४ मे २०२६ ९ ते ११ मे २०२६ रोजी पर्यंत पिसुर्ले, डोंगुर्ली ठाणा, भाटी आणि वेर्णा ग्राम पंचायतीतील वार्डात पोटनिवडणूक होणार असून या निवडणूकीवेळी तसेच मतमोजणीच्या दिवशी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी ...
  • दारूच्या वाहतुकीवर निर्बंध May 4, 2026
    ४ मे २०२६ ९ ते ११ मे २०२६ रोजी पासून पिसुर्ले, डोंगुर्ली ठाणा, भाटी आणि वेर्णा ग्राम पंचायतीतील वार्डात पोटनिवडणूक होणार असून या निवडणूकीमुळे दारूची वाहतूक करण्यास किंवा जवळ बाळगण्यास निर्बंध लागू केले असून कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची ...
  • नियोजित मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा रद्द May 4, 2026
    ३० एप्रिल २०२६ मये मतदारसंघातील कोडाळ कारापूर गावातील सर्वे क्र. १०४/४ बीतून ६०० एमएमडीआय पाईपलाईनचे तांतडीने स्थलांतर करण्याचे असल्याने नियोजित ५ आणि ६ मे रोजी संपूर्ण डिचोली, साखळी, मये मतदारसंघातील कांही भागात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा होणार असे जाहीर करण्यात आले होते ते आता रद्द करण्यात आले आहे असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे. मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८७
  • वीज पुरवठा खंडित May 4, 2026
    ४ मे २०२६ ११ केव्ही आरोसी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बागा, कांसावली चर्च, झेंडो आणि मुर्डी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. त्याचप्रमाणे ११ केव्ही बाराझन सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ...
  • POWER SHUTDOWN May 2, 2026
    02, May, 2026 A power shutdown has been arranged on May 04, 2026 from 09.00 am to 02.00 pm at 11 KV Cansaulim feeder, Verna to carry out urgent maintenance works. Affected areas are Razvoir, Falwaddo, Borsullem and Ossoilem. DI/INF/AXP/SAG/UB/UH/2026/130
  • POWER SHUTDOWN May 2, 2026
    02, May, 2026 A power shutdown has been arranged on May 05, 2026 from 08.30 am to 01.30 pm at 11KV Barazan feeder, Sanguem to carry out urgent maintenance works. Affected areas are Valshem, Dongri and surroundin areas. DI/INF/AXP/SAG/UB/UH/2026/131
  • POWER SHUTDOWN May 2, 2026
    02, May, 2026 A power shutdown has been arranged on May 04, 2026 from 09.00 am to 01.00 pm at 11KV NSD feeder from Sancoale Substation, Vasco-Da-Gama to carry out urgent maintenance works. Affected areas is Jairam Nagar. DI/INF/AXP/SAG/UB/UH/2026/132
  • बर्सरी (शिश्यवृत्ती) येवजणेचो लाव घेवपा खातीर विद्यार्थ्यां कडल्यान अर्ज मागयल्यात May 2, 2026
    ता. 2 मे 2026 गोंय शिक्षण विकास म्हामंडळान संत सोहिरोबानाथ आंबिये ज्ञानवृध्दी शिश्यवृत्ती (बर्सरी येवजण) येवजणेचो 2025-26 शालेय वर्सा खातीर लाव घेवपाक विद्यार्थ्यां कडल्यान अर्ज मागयल्यात. 2014 वर्सा सावन म्हामंडळा वतीन ह्या येवजणेची अंमलबजावणी करपात येता. गोंय राज्यांतल्या शिक्षणीक संस्थांनी शिकपी आनी कुटुंबाची येणावळ 5 लाख रूपया ...
Skip to content