- मिनेझीस ब्रागांझा संस्थे वतीन गोंय विद्यापिठात बहुभाशीक कवी संमेलन January 29, 2026
ता. 29 जानेवारी 2026
मिनेझीस ब्रागांझा संस्थेन फाल्या ता. 30 जानेवारी 2026 दिसा सकाळी 10.30 वराचेर गोंय विद्यापिठाच्या ब्लॉक-बी सेमिनार हॉलांत राष्ट्रीय पांवड्याचेर बहुभाशीक कवी संमेलन आयोजीत केला. गोंय विद्यापिठाचे रजिस्ट्रार डॉ. सुंदर धुरी हांच्या हस्तुकीं महाराष्ट्रातले नामनेचे कवी अरूण म्हात्रे, संमेलनाचे अध्यक्ष दिलीप बोरकर, आयएमबी चे वांगडी सचीव अशोक परब हांच्या उपस्थितीत संमेलनाचे ...
- लोकसेवेचे नवीन आधार अॅप राष्ट्राला समर्पित January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
वाणिज्य आणि उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज नवीन आधार अॅप राष्ट्राला समर्पित केले, जे लोकांना ओळख पडताळणीच्या सोयीचे आणि सुलभ आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेले, आधार अॅप हे पुढील पिढीचे मोबाइल अॅप्लिकेशन आहे जे आधार क्रमांक धारकांना त्यांची डिजिटल ओळख पटविण्यासाठी एक सुरक्षित, सोयीस्कर आणि ...
- वीज पुरवठा खंडित January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
नितीन डेव्हलपर्स सुकुर फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुकुर गार्डन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८३
- गोवा विद्यापीठात बहुभाषिक कवी समेंलन January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ताळगांव पठार येथील गोवा विद्यापीठाच्या परिषदगृहात ब्लॉक-बी येथे राष्ट्रीय पातळीवरील “बहुभाषिक कवी संमेलन” आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा विद्यापीठाचे निबंधक डॉ. सुंदर धुरी यांच्याहस्ते होणार. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे हे सन्माननीय पाहुणे असतील. कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष श्री दिलीप बोरकर आणि मिनेझिस ...
- वीज पुरवठा खंडित January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
११ केव्ही मांगूर फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नौदल गेटजवळ, वरूणापुरी, फकीर गल्ली, शातीनगर कोस्ट गार्ड, गांधीनगर आणि गुरूव्दाराजवळील भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८१
- वीज पुरवठा खंडित January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
देवश्री वितरण ट्रान्सफोरमर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत विध्या एन्क्लेव, पीडीए कॉलनी आणि वॉलांतच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८०
- ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिनी दोन मिनिटे स्तब्धता पाळणार January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
भारत सरकारच्या निर्देशानुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, संपूर्ण देशभरात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात येईल.
जिथे सायरनची सोय आहे तिथे सायरन वाजवून स्तब्धता पाळण्याच्या वेळेची सूचना देण्यात येईल
जिथे सिग्नल नाही तिथे दोन मिनीटे स्तब्धता पाळण्याविषयी सर्व संबंधिताना योग्य सूचना दिल्या जातील.
मा/वाप/दिबां/ ...
- विशेष मतदार यादी उजळणीसंबंधी दावे आणि आक्षेपांचा अहवाल राजकीय पक्षाना सुपुर्द January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
विशेष मतदार यादी उजळणी मोहिमेच्या प्रक्रियेव्दारे तयार केलेल्या उत्तर गोव्यातील ०१-१९ विधानसभा मतदारसंघाचे दावे आणि आक्षेपावरील मागील सप्ताहाचा अहवाल संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांनी अधिकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींस सुपूर्द केला.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/७८
- तानावडे यांची लाल किल्ल्यावर भारत पर्वला भेट January 29, 2026
२९ जानेवारी २०२६
राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे यांनी नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित भारत पर्व उत्सवाला भेट दिली. त्यांनी गोवा पर्यटन खात्याच्या दालनास भेय दिली आणि राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पर्यटन साधनसुविधा आणि ऐतिहासिक वारशावरील प्रदर्शनाची पाहणी केली.
पर्यटन खात्याचे श्री. बिब्वा गावकर, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संयुक्त संचालक श्री. पंकज मराठे आणि सहाय्यक माहिती अधिकारी ...
- TRAINING PROGRAM ON HEALTH AND SAFETY HELD January 29, 2026
Panaji, January 29, 2026
The Inspectorate of Factories and Boilers, Altinho, organised a two-day training programme on Health and Safety recently for employees from various industries. As the health and safety of employees is a top priority, such training programmes play a vital role in creating awareness and strengthening the effective implementation of safety practices at ...