- गोव्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा, संवैधानिक मूल्ये आणि विकासावर भर देण्याचे राज्यपालांचे आवाहन January 26, 2026
२६ जानेवारी २०२६
गोवा विद्यापीठ मैदान, ताळगाव येथे आयोजित कार्यक्रमात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या भावनेने साजरा करण्यात आला. भारत देशाने आपले संविधान स्वीकारल्याचा इतिहासिक दिवस साजरा करण्याचा आणि संविधानाने नागरिकांना दिलेली लोकशाही मुल्ये उचलून धरण्यासाठी, लोकशाही संस्था मजभूत करण्यास आणि आपल्या राष्ट्राची प्रगती आणि एकतेसाठी काम ...
- विकसित गोवा २०३७ साध्य करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य देण्याचे लोकांना आवाहन January 26, 2026
२६ जानेवारी २०२६
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दिगंबर कामत यांनी आज २०३७ पर्यंत विकसित गोवा राज्य बनविण्याच्या सरकारी प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, मडगाव येथे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज फडकविल्यानंतर ते बोलत होते.
काही घटकांकडून शैक्षणिक संस्थांशी संबंधित कल्याणकारी प्रकल्पांवर ...
- म्हापसा येथे प्रजासत्ताक दिन साजरा January 26, 2026
२६ जानेवारी २०२६
पर्यटन, महसूल आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवंटे यांनी म्हापसा जिल्हा मुख्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय तिरंगा फडकविला.
या प्रसंगी बोलताना मंत्री श्री खवंटे यांनी हा दिवस केवळ स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची मूलभूत तत्त्वे स्थापित करणाऱ्या भारतीय संविधानाचा स्वीकार आणि ...
- अर्थपूर्ण राष्ट्रीय विकासासाठी आवश्यक सामूहिक प्रयत्न करावे—श्री शिरोडकर गोवा एक आदर्श राज्य बनविण्याचे तरुणांना आवाहन January 26, 2026
२६ जानेवारी २०२६
जलस्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी शहीद स्मारकावर पुष्पांजली वाहिली आणि भारताच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आपले बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात त्यांनी राष्ट्रध्वज फडकविला. नंतर मानवंदना दिली आणि संचलनाची पाहणी केली.
...
- नाणूस येथे राणे बंडाचे स्मरण January 26, 2026
२६ जानेवारी २०२६
सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार डॉ द्विया राणे यांनी राणे बंडाच्या स्मारकावर पुष्पचक३ वाहून राणे बंडाच्या स्मरणार्थ आदरांजली वाहिली. १८५२ मध्ये पोर्तुगीज राजवटीविरुद्ध झालेल्या मोठ्या बंडाच्या स्मरणार्थ आणि आणि २६ जानेवारी १८५२ रोजी किल्ला ताब्यात घेण्यात आला.
डॉ. ...
- डिचोली येथे प्रजासत्ताक दिवस साजरा January 26, 2026
२६ जानेवारी २०२६
डिचोली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि विकासाला ...
- वीज पुरवठा खंडित January 24, 2026
२४ जानेवारी २०२६
२७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ११/केव्ही आरएनडी/पीडीए फीडरवर दुरुस्ती काम करावयाचे असल्याने राजेश शेट डीटीसी, ओटियम हॉटेल डीटीसी, पॅराडाईज ऑन अर्थ डीटीसी, श्री निकेतन चाइल्ड केअर एज्युकेशन सेंटर, सूर्य किरण आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे त्याच फीडरवर दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पीडीए ...
- वीज ताराबाबत इशारा January 24, 2026
२४ जानेवारी २०२६
११ केव्ही भिरोंडा फीडरच्या सत्तरी येथील गुळीली, ग्रामपंचायत येथील मेसर्स शिवा सायन्स धामशे येथे वीज पुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेली ११/०.४३३ केव्ही, ३-फेज, ५० हर्ट्झ, १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र २३ जानेवारी २०२६ रोजी विद्युत भारीत करण्यात आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील. लोकांनी या उपकरणांपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये ...
- LOK BHAVAN DARSHAN TOUR FLAGGED OFF January 24, 2026
The Governor, Shri Pusapati Ashok Gajapathi Raju in the presence of Minister for Tourism, Shri Rohan Khaunte flagged off the Lok Bhavan Darshan tour at Lok Bhavan, today.
This marked the re-start of the Lok Bhavan tours in associated with Goa Tourism Development Corporation (GTDC).
The flag-off was followed by a guided tour of the Lok Bhavan ...
- POWER SHUT DOWN January 24, 2026
Panaji, January 24, 2026
There will be a power shut down on 11 KV Vasco-I feeder from Sancoale sub station on January 27, 2026 from 9 am to 1 pm. Areas affected are Helber washing center, Assoi, Chicalim panchayat, and surrounding areas.
DI/NB/AXP/SAG/CR/UH/2026/1166