- वीज पुरवठा खंडित February 2, 2026
२ फेब्रुवारी २०२६
ऑफिस पाद्रीभाट ताळगांव फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाद्रीभाट आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे नोबेल शेल्टर ताळगांव फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत केवणे, ग्रीन ...
- वीज पुरवठा खंडित February 2, 2026
२ फेब्रुवारी २०२६
आकें मडगांव येथील गॅव्हन ट्रान्सफॉर्मर सेंटरचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत डॉन बॉस्को चॅपल, कल्याणी भान भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९२
- तुयें येथे सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन “सार्वजनिक सेवा हे आमचे मार्गदर्शक तत्व आणि आरोग्य सेवा मजबूत करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री डॉ. सावंत February 2, 2026
२ फेब्रुवारी २०२६
तुयें येथे उत्तर गोव्यातील पेडणे तालुका आणि सभोवतालच्या भागातील रहिवाशांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करणारे सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे (जीएमसी लिंक) उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.
.स्थानिक लोकसंख्येसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा करण्यासाठी उपलब्ध डॉक्टरांची नियुक्ती करून हे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत ऑपरेशन थिएटर सेवा ...
- २ फेब्रुवारीपासून तुये येथे ओपीडी सेवा सुरू होणार January 31, 2026
३१ जानेवारी २०२६
गोव्याच्या उत्तर भागात आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी, सरकारने तुये येथील नव्याने स्थापन झालेल्या रुग्णालय सुविधेला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सुविधा म्हणून घोषित केले आहे. यापुढे या सुविधेला तुये सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र असे संबोधले जाईल.
या नवीन सुविधेतील बाह्यरुग्ण विभाग सेवा २ फेब्रुवारी २०२६ पासून गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सेवा ...
- माहिती आणि प्रसिध्दी खाते२ फेब्रुवारी रोजी जीएमसी संलग्न तुये सरकारी रुग्णालयाचे उद्घाटन होणारमाहिती आणि प्रसिध्दी खाते January 31, 2026
३१ जानेवारी २०२६
२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तुये येथील सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र (जीएमसी लिंक) चे उद्घाटन होईल.
आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे, आमदार श्री मायकल लोबो, श्री जीत आरोलकर, श्री प्रविण आर्लेकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री. श्रीकृष्ण हरमलकर, सरपंच, श्रीमती. अनिता साळगावकर आणि जीएसआयडीसी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री रोहित कदम ...
- INAUGURATION OF GMC LINK TUEM GOVT. HOSPITAL ON FEB 2 January 31, 2026
Panaji: January 31, 2026
Government Hospital and Research Centre at Tuem (GMC Link) will be inaugurated by Chief Minister, Dr. Pramod Sawant on February 2.
Health Minister, Shri. Vishwajit Rane; MLA Shri Michael Lobo, Shri Jeet Arolkar, Shri Pravin Arlekar; Zilla Panchayat Member, Shri. Shrikrishna Harmalkar; Sarpanch, Smt. Anita Salgaonkar and Managing Director, GSIDC Ltd. Shri Rohit ...
- District Administration Reviews Preparedness for Shri Devi Lairai Jatra 2026 January 31, 2026
A high-level coordination meeting was held today under the chairmanship of the Collector and District Magistrate, North Goa, to review and strengthen arrangements for the Annual Shri Devi Lairai Jatra at Shirgao, scheduled on 21st April 2026.
The meeting was attended by the District Magistrate Shri Ankit Yadav, IAS, Superintendent of Police Shri Harish Madkaikar, Additional ...
- Goa-Themed Pavilion Steals the Spotlight at Bharat Parv 2026, New Delhi January 31, 2026
Panaji: January 31, 2026
The Goa-themed Pavilion at Bharat Parv 2026, being held at the historic Red Fort, New Delhi, has emerged as one of the major crowd-pullers of the festival, attracting an overwhelming response from visitors, trade delegates, and tourism professionals from across the country.
Designed to showcase the vibrant spirit, rich heritage, and scenic beauty ...
- श्री देवी लईराई जत्रा २०२६ च्या तयारीचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा January 31, 2026
३१ जानेवारी २०२६
२१ एप्रिल २०२६ रोजी शिरगाव येथे होणाऱ्या वार्षिक श्री देवी लईराई जत्रेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला जिल्हा दंडाधिकारी श्री अंकित यादव, आयएएस, पोलीस अधीक्षक श्री हरीश मडकईकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री प्रवीण परब, उपविभागीय दंडाधिकारी श्री शुभम ...
- DHE’s CONVERGE 3.0 Ignites Innovation at Lenovo’s AI Hackathon 2026 January 31, 2026
Panaji: January 31, 2026
The Lenovo Leap AI Hackathon 2026, an artificial intelligence–focused innovation programme, saw enthusiastic participation from 150 teams (300 students) from 25 General colleges, 5 Engineering colleges, NIT Goa in this state-level event held on 29th January 2026 at PCCE.
The Hackathon was organised by the Directorate of Higher Education, Government of Goa, ...