NEWS & EVENTS

  • एआय कौशल्य वर्ग मोफत सुरू February 4, 2026
    ४ फेब्रुवारी २०२६ माहिती आणि प्रसारण मंत्रालय एआय कौशल्य कार्यक्रमाच्या प्रीमियम अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देत आहे. मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्राच्या जलद वाढीला सहकार्य देण्यासाठी देशभरात कौशल्य विकास उपक्रमांचे प्रमाण वाढविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय सक्रियपणे काम करते. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट २०२५ मधील भागीदारींवर आधारित मंत्रालयाने देशव्यापी एआय ...
  • २३ ते २६ फेब्रुवारी, पासून चौथ्या जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस परिषदेचे आयोजन February 4, 2026
    ४ फेब्रुवारी २०२६ विज्ञान भारती, राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र आणि गोवा विद्यापीठ २३ ते २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चौथी जागतिक महासागर विज्ञान परिषद आयोजित करीत आहे. ही द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय पातळीची परिषद आहे जिथे भारतातील आणि आजूबाजूचे सागरी देश महासागर क्षेत्रातील सर्व भागधारकांना भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता ...
  • कोकणी राजभाषा दिवस साजरा February 4, 2026
    ४ फेब्रुवारी २०२६ आज गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, संस्कृती भवन, पणजी येथे ३९ वा कोकणी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. ४ फेब्रुवारी १९८७ रोजी गोवा, दमण आणि दीव राजभाषा कायदा, १९८७ संमत झाला, ज्यामुळे कोकणी ही गोव्याची एकमेव राजभाषा बनली. या स्मरणोत्सवात संसाधन व्यक्ती असलेले गोवा विद्यापीठातील कोकणीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. हनुमंत चोपडेकर यांनी कोकणीला गोव्याची ...
  • बोरी पूल वाहतुकीस बंद February 4, 2026
    ४ फेब्रुवारी २०२६ राष्ट्रीय महामार्ग ५६६ वरील बोरी पूलाचे प्रलंबित दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बोरी पूल सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद राहील. पूल बंदच्या काळात वाहतूक पोलीसांच्या सहकार्याने फोंडा आणि मडगांवकडील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात येईल. आवश्यक ते सूचना फलकही उभारण्यात येईल. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०२
  • वीज पुरवठा खंडित February 4, 2026
    ४ फेब्रुवारी २०२६ ११ केव्ही पाडे फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत बेंदुर्डे, सुबदोळे, बसराय, खाडे, काजूवाडा, आशिर्वाद- बाळ्ळी, काजूगोट्टो आणि बार्से- केडे ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०१
  • वीज पुरवठा खंडित February 4, 2026
    ४ फेब्रुवारी २०२६ जेटी वितरण ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत दोनापावला जेटी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१००
  • LEGISLATIVE ASSEMBLY ON MARCH 6TH ,2026 February 4, 2026
    Panaji : February 4, 2026 The Governor, Shri.Pusapati Ashok Gajapathi Raju has summoned the Legislative Assembly of the State, to meet at Assembly Hall, on March 6th, 2026 at 11.30am DIP/NB/AXP/UB/VF/2026/1215
  • POWER SHUT DOWN February 4, 2026
    Panaji: February 4, 2026 A power shut down has been arranged on February 5, 2026 from 9.00 a.m. to 12.00 p.m. at Dona Alice DTC feeder, Taleigao to carry out urgent maintenance works. The affected areas are Palmova Building, Nairalem Morod & surrounding area. Similarly, power shut down has been arranged on February 5, 2026 from 8.30 ...
  • वीज तारांबाबत इशारा February 3, 2026
    ३ फेब्रुवारी २०२६ अडवालपालकर शेल्टर ताळगाव जवळील सर्व्हे क्रमांक ७१/१६-एन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १ जानेवारी २०२६ पासून विध्युत भारीत करण्या आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील. लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९८
  • पोलिस महासंचालक, महानिरीक्षकांची राज्यस्तरीय परिषद संपन्न February 3, 2026
    ३ फेब्रुवारी २०२६ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोवा पोलिसांनी आयोजित केलेल्या पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांची राज्यस्तरीय परिषद २०२५ आज पणजी येथे संपन्न झाली. परिषदेत मुख्यमंत्र्यांनी डिचोली पोलीस स्टेशनला २०२५ सालासाठी भारतातील उत्कृष्ठ पोलीस स्टेशनमध्ये पाचवे स्थान मिळविल्याबद्दल त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि सार्वजनिक सेवेतील वचनबद्धतेची दखल घेऊन उत्कृष्टता प्रमाणपत्र देऊन गौरविले. या प्रसंगी ...
Skip to content