- वीज तारांबाबत इशारा February 3, 2026
३ फेब्रुवारी २०२६
अडवालपालकर शेल्टर ताळगाव जवळील सर्व्हे क्रमांक ७१/१६-एन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १ जानेवारी २०२६ पासून विध्युत भारीत करण्या आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील. लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९८
- पोलिस महासंचालक, महानिरीक्षकांची राज्यस्तरीय परिषद संपन्न February 3, 2026
३ फेब्रुवारी २०२६
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोवा पोलिसांनी आयोजित केलेल्या पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांची राज्यस्तरीय परिषद २०२५ आज पणजी येथे संपन्न झाली.
परिषदेत मुख्यमंत्र्यांनी डिचोली पोलीस स्टेशनला २०२५ सालासाठी भारतातील उत्कृष्ठ पोलीस स्टेशनमध्ये पाचवे स्थान मिळविल्याबद्दल त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि सार्वजनिक सेवेतील वचनबद्धतेची दखल घेऊन उत्कृष्टता प्रमाणपत्र देऊन गौरविले.
या प्रसंगी ...
- गोवा कोंकणी अकादमीच्यावतीने राजभाषा दिनानिमित्ताने राज्य पातळीवर कार्यक्रम, राजभाषा, तरुण आणि गोंव्याचे भविष्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन. February 3, 2026
३ फेब्रुवारी २०२६
गोवा सरकारची गोवा कोंकणी अकादमी ४ फेब्रुवारी हा दिवसदरवर्षी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात आणि या दिनानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. यावर्षी ३९ व्या कोंकणी राजभाषा दिनामित्ताने राज्य पातळीवर राजभाषा, तरुण आणि गोव्याचे भविष्य या विषयावर व्याख्याने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अकादमीच्या शणै गोंयबाब सभागृहात ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० ...
- वीज पुरवठा खंडित February 3, 2026
३ फेब्रुवारी २०२६
११ केव्ही कुंभारजुवा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कुपा, आखाडा, चर्चवाडा, तोलटो आणि सांतइस्तेव गावाच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९५
- तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची परवानगी रद्द February 3, 2026
३ फेब्रुवारी २०२६
सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाने तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडला ३१ जुलै २०१४ आणि २८ जून २०१८ च्या पत्रांद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि गोवा राज्यात १३ शाखा उघडण्यासाठी दिलेली परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) गोवा सरकारने तात्काळ रद्द केले असल्याची माहिती दिली आहे.
...
- वीज यंत्रणांविशीं शिटकावणी February 3, 2026
ता. 3 फेब्रुवारी 2026
वीज खात्यान ताळगांव हांगा अडवलपालकर शेल्टरा लागीच्या मे. वागळे, सर्वे नं. 71/16-एन हांगा नवीन उबारिल्ले 200 केव्हीए ट्रान्सफॉर्मर केंद्र आनी जोडून आशिल्ली वीज यंत्रणां 1 जानेवारी 2026 दिसा चालू केल्यात आनी ह्यानफुडें ही वीज यंत्रणां तशीच चालू उरतली. ही वीज यंत्रणां मनशाच्या आनी जनावरांच्या जीवाक धोक्याची आशिल्ल्यान लोकांनी ...
- वीज पुरवण खंडीत February 3, 2026
ता. 3 फेब्रुवारी 2026
ता. 4 फेब्रुवारी 2026 दिसा 11 केव्ही कुंभारजूवा फिडरावयल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 2.00 वरा मेरेन कुपा, आखाडा, चर्चवाडो, टोल्टो आनी सांतइस्तेव गांवच्या सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना.
म्हा /सप/ / विगां/ 2026/99
- EDU. DEPT. URGES MEDIA TO ADHERE TO PCI GUIDELINES WHILE ON MENTAL ILLNESS/REPORTING ON SUICIDE CASES February 3, 2026
Panaji: February 3, 2026
Directorate of Higher Education have invited attention of media houses about the PCI guidelines on mental illness/reporting suicide cases. In pursuance of Section 24(1) of Mental Health Care Act, 2017 relating to publication/reporting of the news related to Mental Illness, the Council has adopted norm i.e. “The media shall not publish photograph ...
- पुलीस महासंचालक आनी महानिरीक्षकांची राज्य पांवड्याचेर परिशद जाली February 3, 2026
ता. 3 फेब्रुवारी 2026
गोंय पुलीस खात्यान आयोजीत केल्ली पुलीस महासंचालक आनी महानिरीक्षकांची राज्य पांवड्यावयली परिशद आयज पणजे हांगा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षते खाला जाली.
परिशदेत मुख्यमंत्र्यान दिवचल पुलीस स्टेशनाक 2025 वर्सा खातीर भारतातले उत्कृश्ट पुलीस स्टेशन म्हूण पाचवे स्थान फावो जाल्ले खातीर प्रशस्तीपत्र भेटोवन उत्कृश्ट कामगिरी आनी भौशीक ...
- POWER LINE WARNING February 3, 2026
Panaji: February 3, 2026
The newly erected 200 KVA Distribution Transformer Centre installation of M/s Wagle at Sy.No 71/16-N, near Adwalpalkar Shelter Taleigao for releasing LT connection for a total load of 173.41 KW was tested on January 1, 2026 and will remain in charged condition.
Any contact to the above equipment’s lines etc are dangerous ...