वीज पुरवठा खंडित
२ सप्टेंबर २०२५
दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वेर्णा भागात सिप्ला सर्कलपासून महालसा मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर सिप्ला कंपनीच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ दोन्ही बाजुने गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.
मा/वाप/दिबां/एपी/रना/ २०२५/६२६