३० जानेवारी रोजी हुतात्मा दिनी दोन मिनिटे स्तब्धता पाळणार
२९ जानेवारी २०२६
भारत सरकारच्या निर्देशानुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, संपूर्ण देशभरात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात येईल.
जिथे सायरनची सोय आहे तिथे सायरन वाजवून स्तब्धता पाळण्याच्या वेळेची सूचना देण्यात येईल
जिथे सिग्नल नाही तिथे दोन मिनीटे स्तब्धता पाळण्याविषयी सर्व संबंधिताना योग्य सूचना दिल्या जातील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/७९

