वीज पुरवठा खंडित
१५० केव्हीए मदंत ट्रान्सफोरमर आणि १०० केव्हीए रायबंदर ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मदंत, नावेली, रायबंदर आणि दिवाडी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/६८

