Latest NewsMarathi Press Release

१२ जानेवारी २०२६

११ केव्ही सडये बाजार फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सडये ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/२६

Skip to content