वीज पुरवठा खंडित
१० जानेवारी २०२६
११ केव्हीए कुर्बानी बार डीटीसीवर फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत हळीवाडा, श्री सातेरी मंदिर, मेंडीस कार वॉशिंग सेंटर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही असोल्णा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत, बेनफोल, कारमोणा पूल, मुळ्ळेवाडो, ओरेल, असोल्णा चर्च, गिंडे अपार्टमेंट, संतवाडो आणि तारीवाडो सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

