दुग्धव्यवसाय क्षेत्रातील संपावर बंदी
१४ नोव्हेंबर २०२५
गोवा सरकारने गोवा अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा, १९८८ अंतर्गत गोवा राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदी- विक्री, उत्पादन, वाहतूक, वितरण आणि किरकोळ पुरवठ्याशी संबंधित दुग्ध क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या संपावर तात्काळ बंदी लागू केली आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८१४

