वीज तारांबाबत इशारा
११ नोव्हेंबर २०२५
खोर्ली आजोशी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या दोन ६३० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि त्याच्या संबंधित एचटी/एलटी यंत्रणा १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.
लोकांनी या वरील वीज यंत्रणेपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८०६

