वीज पुरवठा खंडित
६ नोव्हेंबर २०२५
फोंडा येथील मानखांबे भाट आणि दाग ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि सिल्वानगर आणि न्यू सपना पार्क ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे दुपारी २.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत मानखांबे भाट, दाग, सिल्वानगर, सपना पार्क आणि सभोवतालच्या भागात विज पूरवठा केला जाणार नाही.
फोंडा येथील प्रभू एन्क्लेव आणि प्रदिपकुमार ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि शिवछाया आणि सपना टाऊन ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे दुपारी २.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत नानू इंडस्ट्री, वेद जीम, सपना पार्क, प्रभू नगर, सपना टाऊन नानू आणि सभोवतालच्या भागात विज पूरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७९०

