वीज पुरवठा खंडित
६ नोव्हेंबर २०२५
कुडतरी फोंडेगाळ वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत फोंडेगाळ भागात विज पूरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे कुडतरी विराभाट वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत विराभाट भागात विज पूरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७८९

