वीज तारांबाबत इशारा
१६ ऑक्टोबर २०२५
पेडणे तालुक्यातील महाखाजन, धारगळ येथे मेसर्स साईराज पेट्रोलियमच्या एलटी-ईव्ही चार्जिंग सेवा सेंटरला वीज पुरवठा करण्यासाठी नव्याने उभारलेले १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि त्याच्या संघटित इतर वीज यंत्रणा विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३९