वीज पुरवठा खंडित
११ केव्ही चिंचिणी फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बायडा, तळेबांध, परमाग्रांड, बमाडो, अळीवाडो, इझाबेल क्लासिक, महाराष्ट्र बॅंक भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७२९