वीज पुरवठा खंडित
२४ सप्टेंबर २०२५
पी एम चौगम फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आंब्रे कॉलनी, रॉडसन बेकरी, देवश्री स्प्लेंडर, वर्षा कॉलनी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८१